Hruta Durgule's Intense Workout Routine For Movie | ऋताचं Fitness Routine | Ananya
2021-04-15
23
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने तिचं फिटनेस रुटीन चाहत्यांसोबत शेअर केलं. ऋताच्या फिटनेसविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale